------------ Technical सर्दी -----------

Return to siteElectronics च्या क्लास मधे ठोकळ्यानची भरती 
excited electrons ची वाटे झाली असे गर्दी ... 
concept असो अडखळलेले वा माहिती असो अर्धी 
impression च्या मोहापायी सारी लावती इथे वर्दी ... 
सर्वांनाच झालेली दिसते आता technical सर्दी !!!! 

diode , triode , resistor कसा वर्क करतो हा transistor 
baising confg मधे जोडता का होऊन जाई amplifier ... 
बायनरी च्या जाळयाला fliop - flop करून ठेवी स्टोअर 
घोळ कळेना दोघांमधला whats register and counter ... 

programming आणि किट मधे गुंतून जाई processor 
RAM / ROM जोडला का मग आज्ञाधारी controller ... 
Matlab आणि ckt maker चा ताण वाटे प्रक्टीकलभर 
ICs अन VLSI ची वरतून पडत जाते त्यात भर ... 
सगळ्या subject ची answer जरी असती जर - तर 
communication tele चा पेपर सारे सोडवती भर भर .... 

विषय असे एक एक जुलमी आणि बेदर्दी 
आज समजले तरी उद्या जाई सारे विस्मृती ... 
किती तास किती दिवस घातले आता खर्ची 
तरीही काही होईना tronics ची मर्जी ... 

सारे basics आता मला भासतायेत फर्जी 
मलाही होतेय वाटत आता technical सर्दी !!! 

-------------- पंकज पवार . 

 
 
 
 Return to Site